“भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण”

0
201

मुंबई : भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. चहलची पत्नी धनश्रीने ही माहिती दिली. धनश्रीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाैंटवर स्टोरीला पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

माझी सासू आणि सासरे यांना करोनाची लागण झाली आहे आणि मी रुग्णालयात वाईट परिस्थिती पाहिली आहे. दोघांमध्ये गंभीर लक्षणे आढळून आली आहेत. सासूवर घरी उपचार केले जात असून सासरे रुग्णालयात आहेत. माझ्याकडून लक्ष ठेवले जात असून आपण सर्व घरी राहून कुटुंबाची काळजी घ्या, असं धनश्रीने स्टोरी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…तर मुंबईकरांना अजून 15 दिवसांची शिक्षा कशासाठी?; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला सवाल

“27 जून रोजी होणारी UPSC ची परीक्षा रद्द; नवीन तारीख जाहीर”

“सोशल मिडियासाठी 6 कोटी खर्च करण्याचा अजित पवारांचा निर्णय रद्द”

म्हाताऱ्या आज्जीने केला तुफानं डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here