वेलिंग्टन : भारत विरुद्ध न्यूझीलंड याच्यामध्ये झालेला तिसरी टी-20 सामना टाय झाल्यानंतर भारताने थरारक विजय मिळवला. अशिच स्थिती आजच्याही सामन्यात पहायला मिळाली आहे. याही सामन्यात भारताने सुपरओव्हर मध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आहे.
न्यूझीलंडला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 7 धावांची गरज होती. भारताकडून शार्दुल ठाकूरने शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावा देत सामना सुररओव्हर मध्ये पोहचवला.
सुपरओव्हर मध्ये न्यूझीलंडने भारताला 13 धावांच लक्ष दिलं होतं. भारताकडून के एल राहूल पहिल्या चेंडूत षटकार आणि दुसऱ्या चेंडूत चौकार मारत आउट झाला. त्यानंतर विराट कोहलीने चौकार मारत सामना संपवला
वेलिंग्टनच्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंड 165 धावांचं आव्हान दिलं. भारताकडून मनीष पांडे याने 36 चेंडूत 50 धावा केल्या.
महत्वाच्या घडामोडी-
“पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही”
…म्हणून आंबेडकर स्वीकारायचं की गोळवलकर हे देशानं ठरवावं
महाराष्ट्राचं पाणी हे गुजरातला जाता कामा नये- उद्धव ठाकरे
गांधींना मारणारा हिंदूच होता; उर्मिला मातोंडकरांचा हिंदुत्ववादी संघटनेवर निशाणा