टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतानं आज स्पर्धेत दुसरं सुवर्णपदक जिंकलं. भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिलने पुरुष भालाफेक F64 स्पर्धेत एका नव्या वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक पटकावलं आहे.
सुमितने स्पर्धेत सहा प्रयत्नातील पहिला थ्रो 66.95 मीटर लांब फेकला. दुसरा थ्रो त्याने 68.08 मीटर लांब फेकला. त्यानंतर तिसरा आणि चौथा प्रयत्न इतका खास झाला नाही. मात्र पाचव्या प्रयत्नात सुमितने 68.55 मीटरचा थ्रो करत सुवर्णपदकाला गवासणी घातली. तसेच एक नवं वर्ल्ड रेकॉर्डही सेट केलं.
Turns out someone CAN top that… Sumit Antil!
He throws another WR of 68.08 in his second throw #ParaAthletics #Tokyo2020 #Paralympics
— Paralympic Games (@Paralympics) August 30, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“ठाकरे सरकारचे घोटाळा इलेव्हन; किरीट सोमय्यांचा आरोप, 11 नावं जाहीर”
पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था झालीये- नाना पटोले
“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात”
ईडी लावली, तर सीडी काढेन; एकनाथ खडसेंकडून पुनरूच्चार