नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी लडाखमध्ये झालेल्या चीनी घुसखोरीवरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
भारत सरकार लडाखमधील चीनच्या घुसखोरीचा सामना करण्यास घाबरत आहे. मिळालेली माहिती हीच गोष्ट दर्शवते की, चीन स्वतःला तयार करत आहे, ठिकाण निश्चित करत आहे. पंतप्रधानांमध्ये असलेले कमी साहस आणि मीडिया या विषयावर गप्प आहे, याची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अशा प्रकारे राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे.
भारत सरकार लद्दाख़ में चीनी इरादों का सामना करने से डर रही है।
ज़मीनी हक़ीक़त संकेत दे रही है कि चीन तैयारी कर रहा है और मोर्चा साधे है।
प्रधानमंत्री के व्यक्तिगत साहस की कमी और मीडिया की चुप्पी की भारत को बहुत भारी क़ीमत चुकानी होगी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 14, 2020
महत्वाच्या घडामोडी-
पुणे ग्रामीण भागात अँटिजेन चाचणी किटसाठी निधी देणार- अजित पवार
पंतप्रधानांनी कोरोना वॅक्सिनबद्दल दिली ‘ही’ मोठी गुड न्यूज
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा; राज्यातील 58 पोलिसांना पुरस्कार
लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण