78th Independence Day : पुण्यातील गोपाळकृष्ण शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

78th Independence Day

पुणे : प्राथमिक शाळेतील आठवणी आपल्याला चिरकाल स्मरणात राहतात. बालवयात होणाऱ्या संस्कारांचे आयुष्यात कधीच विस्मरण होत नाही. म्हणून याच काळात मुलांवर योग्य संस्कार होणे आवश्यक …

Read more

कोथरुडमध्ये मंगळागौर कार्यक्रम संपन्न; मिनल धनवटे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : कोथरूड येथील भुसारी कॉलनी परिसरात श्रावण महिन्यानिमित्त मंगळागौर सादरीकरण आणि श्रावणी गीत बहार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महिला आघाडी कोथरुड विधानसभा प्रमुख मीनल धनवटे व निलेश धनवटे यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन महाराष्ट्र नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात श्रावण महिन्याचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले.

पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, युवासेना सरचिटणीस अनिकेत जवळकर, श्रद्धा शिंदे, नितीन पवार, सुदर्शनाताई त्रिगुणाईत, राजेश पळसकर, युवासेना महानगर प्रमुख सुप्रिया पाटेकर, प्रणव मेहता उपविभाग प्रमुख, आनंद भिलारे, नारायण पडवळ, श्रद्धा वाडेकर, शैलेश वाडेकर, उमा सोवनी, रेणुका मदार, प्रियांका चव्हाण मयुर पानसरे विभाग प्रमुख, विराज डाकवे विभाग प्रमुख, प्रणव थोरात विभाग प्रमुख, राजू गोखले, किरण मारणे, रोहित मारणे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

अजित पवारांनी मला कृषिमंत्रिपदाची ऑफर दिली होती; छगन भुजबळांचा मोठा दावा

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडीओ उघड केला होता. या व्हिडीओनंतर विरोधकांनी सरकारविरोधात टीकेची झोड उठवली …

Read more

कृषी खातं काढून घेतल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनावेळी सभागृहात माणिकराव कोकाटे मोबाइलवर ऑनलाइन रमी खेळत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्या या व्हिडीओनंतर विरोधकांनी सरकारविरोधात टीकेची झोड उठवली …

Read more

सप्टेंबरपर्यंत वाट पाहा, लवकरच….; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ!

मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली …

Read more

ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जागतिक स्तरावर ठसा; विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा सांगलीत पार

सांगली :  ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी ‘इंटरनॅशनल अबॅकस वर्ल्ड कप 2025’ या ऑनलाईन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सांगली शहराचे नाव उज्वल केले. या विद्यार्थ्यांचा …

Read more