सांगली : सांगली जिल्ह्याच्या कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. नदीची पाण्याची पातळी 28 फुटांवर गेली आसून उद्या सकाळ पर्यंत पाण्याची पातळी 32 फुटांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोयना धरणातून 55000 क्यूसेक्स विसर्ग व इतर धरणातून 15000क्यूसेक्स विसर्ग नदी पात्रात करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवार संद्याकाळ पर्यंत कृष्णा नदी पाण्याची पातळी 38 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…आणि आपल्या देशात आत्मविश्वास निर्माण केला जातोय; संजय राऊतांचा पंतप्रधानांना टोला
“पार्थ पवारांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांचे प्रयत्न; बारामतीत बैठक”
विश्व क्रिकेटला तुझ्या हेलिकॉप्टर शॉटची कमी जाणवेल माही; धोनीच्या निवृत्तीवर अमित शहांचं ट्विट