“शिवसेनेत इनकमिंग सूरूच; घोडबंदर परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

0
594

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असताना शिवसेनेत मात्र जोरदार इनकमिंग सूरूच आहे.

हे ही वाचा : “आता शिवसेनेत दिघे राज चालणार; आनंद दिघेंच्या पुतण्याला उद्धव ठाकरेंनी दिली ‘ही’ मोठी जबाबदारी”

हिंदुह्रदयसम्राट शिवसेनापक्षप्रमुख श्री. बाऴासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने तसेच पक्षप्रमुख सन्मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घोडबंदर परिसरातील श्री.जयनाथ पूर्णेकर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेसोबत जाहीर पक्ष प्रवेश केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

संजय राऊतांवरील कारवाईनंतर, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मला अटक करायला निघाले आहेत, मी अटक करून घेतोय; ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊतांनी दिले संकेत

संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here