‘या’ निवडणूकीत महाविकास आघाडीचा सूपडा साफ; भाजप-शिंदे गटाचा दणदणीत विजय”

0
502

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित सावंतवाडी खरेदी विक्री संघाची निवडणूक आज पार पडली. या निवडणूकीत शिंदे गट व भाजपने महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का दिला.

या निवडणुकीत भाजप-शिंदे गट युतीने महाविकास आघाडीला 15 विरूद्ध 0 अशा मोठ्या संख्येने पराभवाचा धक्का दिला. तसेच युतीचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.

हे ही वाचा : “ठाकरेंचा शिंदेंना दणका; शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेविकेनं पुन्हा ठाकरे गटात केली घरवापसी”

दरम्यान, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघच्या निवडणुकीत श्री देव पाटेकर सहकार परिर्वतन पॅनलने सहकार वैभव पॅनलचा पराभव केलाय. त्यामुळे दीपक केसरकरांना खरेदी विक्री संघ आपल्याकडे राखण्यात यश आलंय.

महत्त्वाच्या  घडामोडी –

पालघर जिल्ह्या पंचायत समितीवर राष्ट्रवादी- ठाकरे गटाचा झेंडा; जिंकल्या ‘इतक्या’ जागा

“ठाकरेंना मोठा धक्का; आणखी एका खासदाराने शिंदे गटात केला प्रवेश”

“सुप्रिया सुळेनंतर, आता आदित्य ठाकरे, भारत जोडो यात्रेत आज राहुल गांधींसोबत चालणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here