Home महत्वाच्या बातम्या येत्या दोन वर्षांत शिवसेनेतील अनेक जण आमच्याकडे येतील; नारायण राणेंचा दावा

येत्या दोन वर्षांत शिवसेनेतील अनेक जण आमच्याकडे येतील; नारायण राणेंचा दावा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

चिखली :  शिवसेनेतील अनेक जण येत्या दोन वर्षांत आमच्याकडे येतील. त्यातील योग्य सदस्यांना आम्ही भाजपमध्ये प्रवेश देऊ, असं वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केलं आहे.

हे ही वाचा : एमआयएमचा बडा नेताराष्ट्रवादीच्या वाटेवर? ऑडिओ क्लिप व्हायरल; चर्चांना उधान

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठीची गुणवत्ता उद्धव ठाकरे यांच्यात नाही, असा टोला राणे यांनी त्यांना लगावला आहे. असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही राणेंनी निशाणा साधलाय.

दरम्यान, चिखली येथे उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी – 

 शिवसेना नाशिकमध्ये एकहाती सत्ता स्थापित करेल; ‘या’ माजी मंत्र्याचा दावा

“भाजप आणि ड्रग्ज पेडलर बद्दल बोलूया म्हणत, नवाब मलिकांनी शेअर केला अमृता फडणवीसांचा फोटो”

“उद्धव ठाकरेंचे हात बळकट करा अन् सगळीकडे शिवसेनेचा भगवा फडकवा”