येत्या काही दिवसात मी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

0
314

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसैनिकांना संबोधित केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान केलं.

येत्या 22 मार्चपासून शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल, असं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.

हे ही वाचा : एकनाथराव खडसे यांनी भाजपमध्ये अनेक वर्षे राहून मनोरंजनच केलं; रावसाहेब दानवेंचा पलटवार

दरम्यान, या अभियानांतर्गत शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुख गावागावात जाऊन शिवसेनेची बांधणी करणार आहेत. तसेच आपण लवकरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“MIM नं कोणासोबत जावं हा त्यांचा प्रश्न, आम्ही मात्र स्वबळावर लढणार आणि जिंकणार”

MIM ही भाजपची बी टीमच, आघाडी नाहीच- उद्धव ठाकरे

पाकव्याप्त काश्मीर भारताला कधी जोडताय?- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here