महाभारतातला दुर्योधन रामाला भेटायला चालला- निलेश राणे

0
464

मुंबई : महाभारतातला दुर्योधन रामाला भेटायला चालला, असं म्हणत भाजपचे नेते निलेश राणो यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.

कलयुगात महाभारत आणि रामायण एकत्र बघायचा योग आला. महाभारतातला दुर्योधन रामाला भेटायला चालला, असं ट्विट निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे आज अयोध्येला आले आहेत. यावर निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

यांना घाबरट सेना म्हणावे का?; आशिष शेलारांचं शिवसेनेवर टिकास्त्र

टी- 20 विश्वचषकात भारतीय महिला संघांची अंतिम फेरीत धडक

शरद पवारांनी मला न्याय द्यावा; विद्या चव्हाण यांच्या सुनेची मागणी

ज्याचा स्वतःच्या आमदारांवर लगाम नाही, असा माणूस महाराष्ट्राचा आज मुख्यमंत्री- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here