Home महाराष्ट्र “सांगलीत, काँग्रेसकडून उमेदवार ठरला, भाजपमध्ये उमेदवार बदलाचे संकेत”

“सांगलीत, काँग्रेसकडून उमेदवार ठरला, भाजपमध्ये उमेदवार बदलाचे संकेत”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने उरले असताना सांगलीत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

काँग्रेसने वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांचे नाव निश्चित केले असल्याची माहिती माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी गेल्याच आठवडय़ात काँग्रेसच्या मेळाव्यात जाहीर केले, तर भाजपकडून खासदार संजय काका पाटील यांनीही तयारी सूरू केली असली, तरी मात्र पक्षातील अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागत आहे. तर भाजपकडून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख देखील तयारीत आहेत.

ही बातमी पण वाचा : शरद पवार म्हणाले, अजित पवार आमच्यासोबतच, राष्ट्रवादीत फूट नाही, आता भाजपची प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन वंचित विकास आघाडी, राष्ट्रीय समाज पार्टी यांनीही लोकसभेची तयारी सुरू केली असून भारत राष्ट्र समितीची चाचपणी सध्या सुरू आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

गुवाहाटीला जाऊन काय मिळालं? बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मराठी सिनेसृष्टीतील सोज्वळ चेहरा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन

16 आमदारांच्या अपात्रतेवरून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मोठे विधान; म्हणाले…