“रायगडमध्ये ठाकरेंचा डंका वाजणार, ‘या’ मोठ्या नेत्याची कन्या हाती बांधणार शिवबंधन”

0
352

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रायगड : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता ठाकरेंची ताकद आणखी वाढणार आहे.

काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या तसेच महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या युवा नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्नेहल जगताप यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला असून,लवकरच त्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे हा काँग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे.

ही बातमी पण वाचा : सह्याद्री अतिथीगृहावर खलबतं; राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, पडद्यामागे काय घडतंय?

दरम्यान, महाड विधानसभा निवडणूक, आगामी काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली गेली, तरी महाडची जागा ही उद्धव ठाकरे गटाला जाऊ शकते, म्हणूनच स्नेहल जगताप या लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

सह्याद्री अतिथीगृहावर खलबतं; राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, पडद्यामागे काय घडतंय?

मनसेला मोठा हादरा; ‘या’ नेत्याने दिला

“स्टाॅयनिस-आवेश खानची कमबॅक गोलंदाजी; लखनाैने, राजस्थानच्या हातातून विजय हिसकावून घेतला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here