“पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याच्या घरी घेतला जेवणाचा आस्वाद”

0
403

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त असून या दाैऱ्यात राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांसोबत वैयक्तिक पातळीवर संवाद साधून त्यांची मतं जाणून घेत आहेत. अशावेळी राज ठाकरे यांनी आज एका कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकानं पुन्हा हाती बांधलं घड्याळ”

राज ठाकरे यांनी आज पुण्यातील मनसेचे उपविभाग अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. कमरेवर झालेल्या शस्त्रक्रीयेमुळे राज ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांसोबत पंगतीत न बसता खुर्चीवर बसून जेवण करावं लागलं.

दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नगरसेवक वसंत मोरे, सरचिटणीस किशोर शिंदे यांच्यासह अनेक मनसे नेत्यांनी देखील राज ठाकरेंसोबत जेवणाचा आस्वाद घेतला.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेला आणखी एक धक्का?; ‘या’ मोठ्या नेत्याची शिवसेना नेत्यासोबक गुप्त बैठक; चर्चांना उधाण

राजसाहेब मी महाराष्ट्र सैनिक म्हणूनच काम करेन, पण…; सुहास दाशरथे यांनी बोलून दाखवली अस्वस्थता

राष्ट्रवादीत पक्ष प्रवेशाचं वारं; रूपाली पाटील यांच्यानंतर ‘या’ नेत्यांनीही बांधले हाती घड्याळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here