मुंबईत कपलने सर्वांसमोर केलं खुल्लम खुल्ला किसींग, पहा व्हिडिओ

0
786

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबईतील प्रचंड गजबजलेल्या डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एका कपलचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. रेल्वे स्टेशनवर थांबून हे कपल खुल्लम खुल्ला सर्वांसमोर किस करत असतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : “राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींचं निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

या व्हायरल व्हिडीओत, हे कपल एकमेकांच्या मिठीत शिरून किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डोंबिवली जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मला तर असा संशय आहे की, शरद पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे- निलेश राणे

“भाजप-शिवसेनेचे लव्ह मॅरेज होते; गुलाबराव पाटलांनी आठवण उगाळली”

Budget 2022 : “आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकासाच्या दिशेने टाकलेलं एक पुढचं पाऊल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here