अटीतटित झालेल्या कर्जत जामखेडमध्ये रोहीत पवारांनी “इतक्या” मतांनी बाजी

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

महाराष्ट्रात महायुती सरकारला मोठा विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची जोरदार धक्का बसला आहे.

कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे यांना पराभवाचा धक्का दिला आहे.

ही बातमी पण वाचा : अटीतटित झालेल्या कर्जत जामखेडमध्ये रोहीत पवारांनी “इतक्या” मतांनी बाजी

कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांना 1,27,676 मते मिळाली आहेत. रोहित पवारांनी राम शिंदे यांचा 1243 मतांनी पराभव केला.

महत्त्वाच्या बातम्या –

 काँग्रेसला मोठा धक्का; मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असणाऱ्या ‘या’ मोठ्या नेत्याचाच पराभव

शरद पवारांना धक्का; कागलमधून हसन मुश्रीफ विजयी

महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? काय सांगतो एक्झीट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here