Home महाराष्ट्र भारतात पंतप्रधानांनी शपथ घेतली की, संसद आत्महत्या करते- पृथ्वीराज चव्हाण

भारतात पंतप्रधानांनी शपथ घेतली की, संसद आत्महत्या करते- पृथ्वीराज चव्हाण

सातारा : भारतात पंतप्रधानांनी शपथ घेतली की संसद आत्महत्या करते, असं धक्कादायक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. ते कराड मध्ये जिल्हा काँग्रेस कमिटी कायदा विभागाच्या कार्यक्रमात बोलत होते.

लोकसभेची निवडणूक लागली की पक्ष आपला नेता निवडून देतो. तो नेता निवडला की त्याचा दुसऱ्या दिवशी शपथविधी होतो. तो पंतप्रधान होतो. त्या व्यक्तीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली की संसद आपली आत्महत्या करते, असं प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.

दरम्यान, लोकसभेची निवडणूक लागली की, सर्वात मोठा पक्ष आपला नेता निवडून देतो. तो पंतप्रधान होतो. त्या व्यक्तीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली की संसद आपली आत्महत्या करते. संसदेला काहीही अधिकार राहत नाहीत. आपल्या देशामध्ये जो अमेरिका इंगलंडमध्ये नाही तो पक्षांतर बदली करण्याचा वापर आता होऊ लागला आहे., असंही पृथ्वीराज चव्हाणांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस”

“शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी घेतली एकनाथ खडसेंची भेट, चर्चांना उधाण”

“अजित पवारांनी नको त्या गोष्टीत लक्ष देऊ नये, त्यांनी त्यांचं खातं पाहावं”

विरोधकांनी अनिल देशमुखांना बदनाम केलं, पण सत्य अखेर बाहेर आलं- अमोल मिटकरी