मुंबई : बकरी ईदबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपले मत मांडलं.
वारकऱ्यांनी साधेपणाने वारी साजरी केली, लालबागच्या राजाने यावर्षी प्रतिष्ठापणा न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
मुस्लीम धर्मीयांचा महत्त्वाचा सण बकरी ईदला कुर्बानीसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
दरम्यान, गेल्या 4 महिन्यात सर्व सण सर्व समाज घटकांनी घरात साजरे केले. त्यामुळं मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
महत्वाच्या घडामोडी-
देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी आणि छापण्याची हिंमत दाखवावी- संजय राऊत
…तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या; चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर टीका
पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर; काय सुरु काय बंद?
देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेला संजय राऊतांच प्रत्यृत्तर; म्हणाले…