ठाकरे गटात लवकरच भूकंप; ‘हा’ मोठा नेता मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; शिवसेना नेत्याचा दावा

0
352

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अयोध्या : ठाकरे गटातील मोठा नेता आमच्या संपर्कात आहे, असं सूचक विधान शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

ठाकरे गटाचे नेते, छत्रपती संभाजीनगरचे आमदार आणि सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असलेले अंबादास दानवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे. ते अयोध्या येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ही बातमी पण वाचा : उत्तर प्रदेशमध्ये दाखल होताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी, उद्धव ठाकरेंना डिवचलं, म्हणाले…

दरम्यान, अंबादास दानवे यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलण्याशिवाय पर्याय नाही. कारण अंबादास दानवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे वातावरण आहे. शिंदे साहेबांवर टीका करणे त्यांना क्रमप्राप्त आहे. पण मी शिंदे यांच्या संपर्कात नाही, हे दाखवण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे दुसऱ्याचं बघून फक्त टीका करतात. त्याला फार अर्थ नाही, असे उदय सामंत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी 

“चेन्नई एक्सप्रेस सुसाट! रहाणेच्या वादळी खेळीमुळे, चेन्नईचा मुंबईवर 7 विकेट्सने दणदणीत विजय”

“काँग्रेसला धक्यावर धक्के, आता ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

आधी शरीरसंबंध ठेवले आणि मग…; नवी मुंबईत रिक्षा चालकाचं संतापजनक कृत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here