“काहीही झालं तरी 2024 ला गुहागरचा आमदार हा मनसेचाच होणार”

0
1564

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

गुहागर : आगामी 2024 च्या निवडणूकीत गुहागरचा आमदार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच होणार, असा दावा गुहागर मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी यावेळी केला आहे.

मनसेनं निवडणूकीचं रणशिंग फुंकले असून या मतदारसंघाचे माजी आमदार रामदास कदम व आमदार भास्कर जाधव यांना खुलं आवाहन दिलं आहे. शेठ येऊ दे, नाहीतर भाई येऊ देत, आगामी 2024 च्या निवडणूकीत गुहागरचा आमदार हा मनसेचाच होणार, असा विश्वास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

हे ही वाचा : काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेला?; ‘या’ नेत्याचं मोठं विधान, म्हणाले…

दरम्यान, गुहागर तालुका मनसेच्यावतीने पाटपन्हाळे ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरे पंतप्रधान बनतील या भितीने भाजपने शिवसेना फोडली; ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा

आता विठू-माऊलीचींही उद्धव ठाकरेंना साथ; पंढरपूरातून पायी चालत असंख्य वारकरी मातोश्रीवर”

मोठी बातमी! नाना पटोलेंनी दिली नितीन गडकरींना काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here