“बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?”

0
288

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरुन महाराष्ट्र नविनिर्माम सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.

“आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको .” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या संदर्भात संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती; पंतप्रधानांच्या भेटीवरुन नवनीत राणांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“नवनीत राणा तुमच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या”

“सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलेलं नाही”; मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रीया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here