महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; नारायण राणेंचं अमित शहांना पत्र

0
181

मुंबई : सचिन वाझे प्रकरणावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आली आहे, असं नारायण राणे सांगितलं.

दरम्यान, नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेप्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवली- चंद्रकांत पाटील

मोठी बातमी! सचिन वाझेंना 10 दिवसांची पोलीस कोठडी

‘सिक्सर किंग’ इज बॅक! सलग चार षटकार ठोकत युवराजने केले चाहत्यांचे मनोरंजन

…नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करु; पडळकरांचा ठाकरे सरकारला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here