Home देश राजकारण करायचंय, तर समोरून करा, कुटूंबावर हल्ला कशाला; सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या

राजकारण करायचंय, तर समोरून करा, कुटूंबावर हल्ला कशाला; सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत बोलताना अनेक मुदद्यांवरुन भाजपवर जोरदार निशाणा साधला.

हे ही वाचा : मनसे म्हणजे गळकं घर, तर शिवसेना म्हणजे चिरेबंदी वाडा; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा मनसेला टोला

राजकारण करायचंच आहे, तर हल्ले समोरून करा, बायका मुलांवर हल्ले कशाला? असा सवाल करत सुप्रिया सुळेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी ईडीवरूनही भाष्य केलं.

ईडी आणि सीबीआयचे छापे केवळ विरोधकांवरच होत असल्याचा आरोपदेखील सुप्रिया सुळेंनी यावेळी केला. तसेच यापूर्वीचे छापे हे राजकीय नेत्यांवर करण्या येत होते, मात्र, आता ही कारवाई नेत्यांच्या बायका मुलांवरदेखील केली जात आहे. त्यामुळे हल्ले करायचेच असतील तर, समोरून करा, बायका मुलांवर हल्ले कशाला? असा सवाल सुप्रिया सुळेंनी भाजपला केला.

महत्वाच्या घडामोडी –

पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन

“शिवसेनेचा मनसेला दणका; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत केला शिवसेनेत प्रवेश”

“आघाडीचा निर्णय व्हायचा तो होईल, सध्या तरी स्वबळावर लढायचंय गृहीत धरून तयारीला लागा”