मुंबई : क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ट्विटरद्वारे केली. यावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. त्या टीकेला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
‘लोकप्रभा’ची ती मुलाखत. मा. बाळासाहेबांच्या शब्दात मुलाखत घेणारे आज शिवसेनेवर स्वतःची निष्ठा सांगणारे तेच पवारांचे लोम्बते झाले. तेव्हाही पवारांवर तेच प्रेम होत, आणी शिवसेनेवर द्वेष. अजुन खूप पुरावे आहेत. आमच्या नेत्यांवर बोलाल..तर मग वस्त्रहरण होणारच, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.
‘लोकप्रभा’ची ती मुलाखत..
मा. बाळासाहेबांच्या शब्दात..
मुलाखत घेणारे..
आज शिवसेनेवर स्वतःची निष्ठा सांगणारे तेच पवारांचे लोम्बते..
तेव्हा हि पवारांवर तेच प्रेम होत..
आणी शिवसेनेवर द्वेष!!
अजुन खूप पुरावे आहेत..
आमच्या नेत्यांवर बोलाल..
मग वस्त्रहरण होणारच!!! @rautsanjay61
pic.twitter.com/uAQmxSMk3C— nitesh rane (@NiteshNRane) August 7, 2021
महत्वाच्या घडामोडी –
2024 ला आमचं एकच इंजिन असणार; युतीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
सुवर्ण पदक पटकावलंच! टोक्योमध्ये नीरज चोप्रानं घडवला इतिहास
पती मारहाण करतो, सासरे फिरवतात स्तनां’वर हात; यो यो हनी सिंगच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
“देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो”