“तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर…”

0
371

मुंबई : भाजपाच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाऐवजी चुकीचा शब्द वापरण्यात आला असल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही याची दखल घेत कारवाईचा इशारा दिला. मात्र, गृहमंत्र्यांनी केलेल्यान ट्विटवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

याच्यामागे कोण आहे, हे भाजपा नक्कीच शोधून काढेल व कारवाई करेल. मात्र गृहमंत्रीजी, तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर असा बदनामीकारक मजकूर आपण कधीच ट्विटमध्ये वापरला नसता,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबईवर हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांचं प्रत्युत्तर

“रक्षा खडसेंबद्दल वादग्रस्त उल्लेख! गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपने चूक सुधारली”

काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे- प्रकाश जावडेकर

“देशद्रोही ठरवून वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here