हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा- उद्धव ठाकरे

0
336

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि काही आमदारांची बैठक बोलावली होती. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय.

नेपाळ आणि श्रीलंकेत सत्ता स्थापन करणार असं म्हणता. हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा, मग आम्ही तुमचं स्वागत करू, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल”

“…तर माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख जबाबदार असतील”

खासदार नवनीत राणा यांना धमकीचं पत्र; धमकी शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर

ब्रिटीशांना लाजवेल असा राज्य सरकारचा कारभार- प्रविण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here