कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच; शिवसेनेचा नारायण राणेंना टोला

0
444

नगर : शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. त्यात बदल होत नाही. हा नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असंच म्हटलं जातं, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांना लगावला.

शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघा सारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार. तसेच तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल, असं संजय राऊत म्हणाले. ते नगरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, संजय राऊत यांनी यावेळी नगर जिल्हा हा शिवसेनेचा नंबर एकचा जिल्हा झाला पाहिजे, असं म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह हरपला; जयंत पाटलांकडून गणपतराव देशमुखांना श्रद्धांजली अर्पण”

राजकारणातील एक साधं आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपलं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मोठी बातमी! पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली करु नका; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

गप्पा पुरोगामीपणाचा आणि काम अंधश्रध्दा वाढविण्याचं; केशव उपाध्येंची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here