अगर आप करते रहोंगे हाऊस मे दंगा, तो कर देंगे एकदिन आपको नंगा; आठवलेंचा कविता शैलीत विरोधकांना इशारा

0
277

नवी दिल्ली : 127 वं संविधान संशोधन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. या विधेयकाला राज्यसभेत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला.

पाठिंबा देताना रामदास आठवलेंनी कविता सादर केली. यावेळी कविता सादर करत असताना रामदास आठवलेंनी कविता शैलीत विरोधकांना इशारा दिला आहे.

अगर आप करते रहोंगे हाऊस मे दंगा, तो कर देंगे एकदिन आपको नंगा मोदी जी से मत लो पंगा, अशा शैलीत, रामदास आठवलेंनी विरोधकांना इशारा दिला आहे. यानंतर विरोधकांनी आठवलेंच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.

महत्वाच्या घडामोडी –

कराड यांची ‘जनआशीर्वाद यात्रा’ गोपीनाथगडावरून निघणार; पंकजा मुंडे दाखवणार हिरवा झेंडा

पीडित महिलेची तक्रार हा राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का?; चित्रा वाघ कडाडल्या

“महाराष्ट्राला अजून शिवाजी महाराज कळालेच नाहीत”

“चिक्की प्रकरणाशी पंकजा मुंडेंचा संबंध जोडणं म्हणजे, शिळ्या कढीला ऊत आणण्याचं काम”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here