मला पुन्हा ‘चंपा’ बोललात तर…; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

0
163

मुंबई : अजित पवार यांनी मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं, अन्यथा मी तुमच्या मुलांपासून सर्वांचे शॉटफॉर्म करेन, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला ‘चंपा’ म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत, त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

हे वाचलात का?

आता त्यांना त्यांची जागा दाखवून द्या; अमोल कोल्हेंचा भाजपवर हल्लाबोल

दरम्यान,  अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो. हे कुणी जरी आले, तरी तुम्ही त्यांचं काहीही ऐकू नका. ते टीकाटिप्पणी करतील. पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असं म्हणत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना डिवचलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रद्रोही असल्याचं सिद्ध होईल”

महाविकास आघाडीचं सरकार कधी पडेल हे अजित पवारांना माहिती- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस – अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here