मुंबई : महाराष्ट्रात सध्या नामांतरावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्येयुद्ध सुरु आहे. या मुद्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
तुम्ही मर्द असाल तर वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, नाहीतर तुम्हाला काय ते सर्टिफिकेट आम्ही देऊ, असं म्हणत नामांतराची मागणी आमच्या सरकारने केली मात्र या मागणीला ठाकरे सरकारने पूर्ण न करत केवळ विमानतळाला संभाजी महाराजांचं नाव दिलं, असं नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, जर ठाकरे सरकार असंच करणार होतं तर मग तुम्हाला मुख्यमंत्री न बनावता सरपंच केलं असतं तर चाललं असतं का?, असा सवाल नितेश राणे यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राज्यातील शिवप्रेमी जनतेला तुमची लायकी कळली- अतुल भातखळकर
मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव- किरीट सोमय्या
उद्धव ठाकरेंना, राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं?; नारायण राणेंचा हल्लाबोल
औरंगाबादच्या नामांतरावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…