“योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईन”

0
386

लखनऊ : योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईन, असं वक्तव्य प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी केलं आहे.

जे लोक इंदिरा गांधींच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा विरोध करत होते, आता तेच लोक हा कायदा आणत आहेत. केवळ मुस्लिमांनाच मुलं होत नाहीत. तर हिंदूंनाही मुलं होतात. माझा या कायद्याला विरोध नाही. तसेच आमच्या मुलांचा तुम्ही एन्काऊंटर करता, मग आम्ही अशा कायद्यांना विरोध का करू नये? असा प्रश्न राणा यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, माझा योगींना आक्षेप नाही. पण योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हे आवश्यक नाही. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईल., असं राणांना यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“…मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत?”; शिवसेनेचा सवाल

“…अन्यथा मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही”

सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतांचा जावईशोध; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

“पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर आमचे नेते त्यांचा योग्य मानसन्मान करतील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here