Home देश सत्तेत आलो तर 24 तासात मोफत वीज मिळणार; आम आदमी पक्षाची घोषणा

सत्तेत आलो तर 24 तासात मोफत वीज मिळणार; आम आदमी पक्षाची घोषणा

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण चांगलच तापायला लागलं आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, जास्तीतजास्त मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आम आदमी पार्टीने उत्तर प्रदेशमध्ये नागरिकांना अवास्तव वीज बिलांपासून मुक्ती देण्यासंबंधी मोठी घोषणा केली आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे. जर उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आलं तर राज्यातील जनतेला 300 यूनिट मोफत वीज दिली जाईल, असं मनिष शिसोदिया यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्राची भाषा मराठी, गुजराती नाही; मनसेचा ICICI बँकेला दणका

“…म्हणून उद्धव ठाकरेंनी केला जगनमोहन रेड्डींना फोन”

पिंपरीत राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम; महापालिकेतील ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

माजी मंत्री म्हणू नका, एक दोन दिवसात तुम्हाला कळेल; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ