आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावरुन पुन्हा एकदा राज्यात विरोधकांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. अशातच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या मुद्यावरुन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : कार्यकर्त्यांची धरपकड होते, अन् हे गॅलरीत ये जा करतात; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
महाविकास आघाडीचे मालक कधीच ओबीसींना आरक्षण मिळू देणार नाहीत, असा आरोप करत ओबीसी आरक्षणाविना निवडणुका होत आहेत. हे राजकीय आरक्षण गेलेले नाही तर महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा कत्तल केला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, सरकारला कोर्टानं सात वेळा तारीख देऊनही कार्यवाही पूर्ण केली नाही. नंतर यांच्या खोट्या सबबींवर तारीख देण्यास कोर्टानं नकार दिला, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंनी नेहमी आपल्या भूमिका बदलल्या, त्यांच्या भोंग्याचा आता ठेंगा झाला- गुलाबराव पाटील
“शिवसेनेची मोठी खेळी; मनसेच्या ‘या’ मोठ्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”
राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदाराला मनसेचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…