टाईमपास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बाॅसमध्ये जावं- निलेश राणे

0
523

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. विरोधी पक्ष भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. तसेच आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांकडून शेरो-शायरी सुनावली जात आहे. अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : शिवेंद्रराजेंची भेट झाली नाही तरी त्यांना गाठणारच; उदयनराजेंचा आक्रमक पवित्रा

महाविकास आघाडी चे जवळपास सगळेच नेते काही काम नसल्या सारखे शायरी टाकून देतात, टपोरी मंत्री कव्वाली गातो, गुहागरचा वाळू चोर मिमिक्री करतो, कोण डान्सर नाचवतो, टाईम पास होत नसेल तर MVA च्या नेत्यांनी बिग बॉस मध्ये जावं, जर घेतलं तिथे तर कारण हे सगळे घरात घ्यायच्या पण लायकीचे नाही., असं ट्विट करत निलेश राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेत प्रवेशाचा धडाका; नवी मुंबईमध्ये अनेक तरुणांचा मनसेत जाहीर पक्षप्रवेश

‘जय भीम’ चित्रपटावर आव्हाडांची प्रतिक्रिया; म्हणाले.. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर…’

शरद पवारांना पुरावे देणार, त्यांनाही कळू द्या, त्यांचे मंत्री काय कांड करतात- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here