Home देश कंगणानं केलेलं वक्तव्य जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीनं केलं असतं तर…; ओवैसी कडाडले

कंगणानं केलेलं वक्तव्य जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीनं केलं असतं तर…; ओवैसी कडाडले

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले असं वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने केलं असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : सत्तेसाठी नाना पटोले तलवार मान्य करतात; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

या “मोहतरमा” ला सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला. एका मुलाखतीत ती म्हणाली की, भारताला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. कंगना रनौतने जे वक्तव्य केलं आहे. ते वक्तव्य जर एखाद्या मुस्लिम व्यक्तिने केलं असंत तर UAPA ने तिच्यावर कारवाई करत तिला तुरुगांत पाठवलं असतं, असा घणाघात ओवैसी यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवासस्थानी पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री”

शिवचिंतनात रमलेला असा अलौकिक शिवआराधक होणे नाही; मुुख्यमंत्र्यांकडून पुरंदरेंना श्रद्धांजली

भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच; आता पिंपरीतील ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश