शाहरूख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं असं सांगतील; भुजबळांचा टोला

0
337

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जसह पकडण्यात आलं आहे. यानंतर भाजप नेत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत भाजप नेत्यांना सुनावलं आहे.

उद्या जर शाहरुख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील, असा टोला छगन भुजबळांनी यावेळी लगावला. ते बीजडमध्ये बोलत होते.

हे ही वाचा : हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवा; चंद्रकांत खैरेंचं इम्तियाज जलील यांना आव्हान

सध्या कोणावरही धाडी सुरू आहेत. शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यानंतर इथे कोकेन नाही तर पीठ सापडले असे म्हणतील, अशी टीका भुजबळांनी भाजपवर केली. तसेच सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे, असा आरोपही भुजबळांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी – 

‘या’ कार्यक्रमासाठी अमित शहा आणि शरद पवार येणार एकाच मंचावर

नाशिकमध्ये शिवसेना देणार भाजपला धक्का! संजय राऊतांच्या मेळाव्यात भाजपचे नगरसेवक

ठाकरे कुटुंबातला भावनिक क्षण; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन; तब्येतीची केली विचारपूस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here