“पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर आमचे नेते त्यांचा योग्य मानसन्मान करतील”

0
970

बीड मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अशातच ठाकरे सरकारमधील गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली आहे.

पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्यांच्याकडे आहे आणि त्या जर शिवसेनेमध्ये आल्या तर नक्कीच शिवसेनेमध्ये त्यांचे स्वागत होईल आणि त्यांचा योग्य मानसन्मान हा आमचे नेते करतील, असं शंभुराजे देसाई म्हणाले आहेत.

दरम्यान, शंभुराजे देसाई बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंना त्यांनी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट आहे, त्यामुळे…; काँग्रेसच्या या बड्या नेत्याचं वक्तव्य

“कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल”

“भाजप पक्ष वॉशिंग मशीनसारखा झाला आहे या पक्षात डाकूसुद्धा साधू होऊ शकतो”

“हालचाली तर वाढणारच”; शरद पवार-नरेंद्र मोदींच्या भेटीवर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here