“राष्ट्रवादीचं ठरलं तर मग! शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढविणार”

0
220

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या, लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच आता राष्ट्रवादीकडून एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमोल कोल्हेच लोकसभेचे उमेदवार असणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी यावेळी दिली.

ही बातमी पण वाचा : भाजप नेते गोपीचंद पडळकरांकडून, शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत टीका, म्हणाले…

दरम्यान, अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अमोल कोल्हेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश, शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी आज आढावा बैठक घेतली, या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली, अशी माहिती विलास लांडे यांनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या घडामोडी –

मी उद्धव ठाकरेंसोबत राहणार होतो, पण… ; शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांचा मोठा खुलासा

नाशकात एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का; सहा नेते अन् शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो, पण…; एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपवर डागली तोफ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here