Home महत्वाच्या बातम्या “धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची”

“धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची”

पणजी : धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांवर आपला मुळीच विश्वास नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

धनंजय मुंडेंप्रकरणी वाटल्यास चौकशी होऊ द्या. सत्य बाहेर येऊ द्या. त्या सर्व प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, चौकशी झाल्यानंतर सत्य समोर यायला हवे. धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे, असंही शरद पवार यांनी म्हटलंय.

दरम्यान, काही जणांसाठी बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलेला आहे, असं म्हणत शरद पवारांनी विरोधकांवरही निशाणा साधलाय.

महत्वाच्या घडामोडी-

ऐतिहासिक! जो बायडन बनले अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष

“आम्ही चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरमधून निवडून आणू”

शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ; धनंजय मुंडे प्रकरणावरुन अतुल भातखळकरांची टीका

“निलेश राणेंवर भाजपने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”