“धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता”

0
850

चिपळून : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराचे आरोप केल्यानंतर विरोधी पक्षाने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते चिपळूनमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता, असं म्हणत हुसेन दलवाई यांनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘या’ दिवशी दिसणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर!

“ज्यांचं बोट धरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये आला त्याच सेनेला संपवन्याच काम भाजप करत आहे”

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच- उद्धव ठाकरे

अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here