आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्याच्या या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.लोकसत्ता’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
ही बातमी पण वाचा : मोदींना पुन्हा पंतप्रधान करा, पुढच्या 6 महिन्यात…; योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य
2004 मध्ये पक्षाकडे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेता नव्हता. अजित पवार त्यावेळी नेता नव्हता. अजित दादा नवखे होते. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती”, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला, असं शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, शरद पवारांच्या या गौप्यस्फोटांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खरंच काही बदल होतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भाजप नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड, नेमकं काय घडलं?
पुण्यात राजकारण चांगलंच तापलं; मतदानाला काही तास बाकी असताना रवींद्र धंगेकरांचा भाजपवर गंभीर आरोप
राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, तुम्ही…