नवी दिल्ली : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स बोर्डाने परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ICSE बोर्डाने घेतला असून बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल. या परीक्षेची नवी तारीख आणि वेळापत्रक आणखी काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल, असे ICSE बोर्डाकडून सांगण्यात आले.
तुम्ही हे वाचलात का?
जीव वाचविण्यासाठी रेमडिसिवीर गरजेचं असताना विरोधी पक्षनेत्यांनी पोलिस ठाण्यात जाणं ही शरमेची बाब
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण बोर्डाकडून देण्यात आलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच सीबीएसई बोर्डाचीही दहावीची परीक्षा रद्ध झाली होती.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका, म्हणाले…
राजस्थानची चेन्नईसमोर शरणागती; चेन्नईचा 45धावांनी दणदणीत विजय
“लाॅकडाऊनबाबतची नवी नियमावली जारी; पहा काय सुरू, काय बंद?”