• Home
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • मुंबई
    • नाशिक
    • नागपूर
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
Search
Ghadamodi.in
  • Home
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • मुंबई
    • नाशिक
    • नागपूर
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
Home महाराष्ट्र कुणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान नक्की होणार- महादेव जानकर
  • महाराष्ट्र

कुणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान नक्की होणार- महादेव जानकर

July 1, 2021

कोल्हापूर : मी एक ना एक दिवस पंतप्रधान जरुर होईन. त्यासाठी मला कुणाचीही मदत घ्यावी लागली, कुणाचाही आधार घ्यावा लागला तर ती घेईन. पण मी पंतप्रधान होणारच, असं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलं.

मी कुणाचा गुलाम म्हणून फिरत नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचं अंतिम ध्येय दिल्ली आहे. त्यामुळे कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान जरुर होईन, असा दावा महादेव जानकर यांनी यावेळी व्यक्त केला. ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचा रस्ता डांबरीकरणाचा आहे, तर भाजपचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. मी मात्र पाणंदीने पुढे चाललो आहे. माझाही सूर्य कधी तरी उगवेल अशी देखील आशा महादेव जानकर यांनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या घडामोडी –

‘माझं शरद पवारांना आव्हान आहे की…’; गोपीचंद पडळकर आक्रमक

“संभाजी भिडे चुकीची वक्तव्य करून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा”

“तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही”

विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये- संजय राऊत

  • TAGS
  • Kolhapur
  • Mahadev Jankar
  • National Social Party
  • कोल्हापूर
  • महादेव जानकर
  • राष्ट्रीय समाज पक्ष
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
    Previous article‘माझं शरद पवारांना आव्हान आहे की…’; गोपीचंद पडळकर आक्रमक
    Next article“शरद पवार देशातील सुसंस्कृत नेतृत्व, पडळकरांनी त्यांच्याविषयी बोलताना काळजी घ्यावी, अशी वक्तव्ये खपवून घेणार नाही”
    ghadamodi

    RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

    … तर शरद पवार आज राष्ट्रपती असते; महायुतीतील नेत्याचं मोठं वक्तव्य

    रणजित बोत्रे यांची सीना स्टार जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड

    गोपाळकृष्ण शाळेचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न 

    Recent Posts

    • … तर शरद पवार आज राष्ट्रपती असते; महायुतीतील नेत्याचं मोठं वक्तव्य
    • फरहान अख्तरकडून माझी बदनामी, मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा; अभिनेत्री तृप्ती बर्डेची मागणी
    • श्यामची आई चित्रपटातील ‘श्याम’ हरपला ; अभिनेते माधव वझे यांचं निधन
    • रणजित बोत्रे यांची सीना स्टार जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड
    • पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतानं घेतले पाच सर्वात मोठे निर्णय

    Categories

    • अकोला
    • अमरावती
    • अहमदनगर
    • उस्मानाबाद
    • औरंगाबाद
    • काँग्रेस
    • कोल्हापूर
    • क्रीडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जळगाव
    • तंत्रज्ञान
    • देश
    • धाराशिव
    • नागपूर
    • नांदेड
    • नाशिक
    • पुणे
    • बीड
    • भाजप
    • भुसावळ
    • मनोरंजन
    • महत्वाच्या बातम्या
    • महाराष्ट्र
    • मालेगाव
    • मुंबई
    • रत्नागिरी
    • रायगड
    • लातूर
    • विदेश
    • सांगली
    • सातारा
    • सिंधुदुर्ग
    • सोलापूर
    ©