मुंबई : अभिनेत्री कंगना रणाैतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगणा रणाैतला कंगनाने मुंबई सोडावी, असा सल्ला दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कंगनाने मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, असं इशारा दिला होता. त्यानुसार कंगना रणौत हिमाचल प्रदेशच्या मंडीहून चंदीगडला रवाना झाली आहे. दुपारी 12.30 वाजता तिचं तेथून विमान असेल. कंगना आज दुपारी 2.30 वाजेपर्यंत मुंबईत दाखल होणार आहे. तसेच प्रवासापूर्वी निघताना तिनं एक ट्विट केलं आहे.
रानी लक्ष्मीबाई के साहस,शौर्य और बलिदान को मैंने फ़िल्म के जरिए जिया है। दुख की बात यह है मुझे मेरे ही महाराष्ट्रा में आने से रोका जा रहा है मै रानी लक्ष्मीबाई के पद चिन्हों पर चलूँगी ना डरूंगी, ना झुकूँगी। गलत के ख़िलाफ़ मुख़र होकर आवाज़ उठाती रहूंगी, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, असं कंगणा रणाैतने म्हटलं आहे.
रानी लक्ष्मीबाई के साहस,शौर्य और बलिदान को मैंने फ़िल्म के जरिए जिया है। दुख की बात यह है मुझे मेरे ही महाराष्ट्रा में आने से रोका जा रहा है मै रानी लक्ष्मीबाई के पद चिन्हों पर चलूँगी ना डरूंगी, ना झुकूँगी। गलत के ख़िलाफ़ मुख़र होकर आवाज़ उठाती रहूंगी, जय महाराष्ट्र, जय शिवाजी
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
महत्वाच्या घडामोडी-
बाळासाहेब ठाकरेंचे हे कार्यकर्ते तुटतील पण तुमच्यासमोर वाकणार नाहीत; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा
भाजपा हा भेदभाव लक्षात ठेवेल; चंद्रकांत पाटलांचं रामराजे निंबाळकरांना पत्र
“भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कोरोनाची लागण”
“अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली”