बीड : केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणूक जाहीर केली आहे. भाजपने आपले चार उमेदवार घोषित केलं आहेत. दिग्गजांना डावलून भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी अखेर भाष्य केलं आहे.
आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय. ‘तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ?. या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, पक्ष कोणत्या दिशेनं चालला आहे, याचा विचार करण्याची गरज आहे,” असं म्हणत एकनाथ खडसे यांनीही नाराजी व्यक्त केली.
आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,’तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही’ बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 8, 2020
महत्वाच्या घडामोडी-
सगळे नेते राजकारण बाजूला ठेवून एकवटल्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला- उद्धव ठाकरे
शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही- उद्धव ठाकरे
“करोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे”
औरंगाबादचं मृत्यूतांडव सुन्न करणारं…; मनसेनं वाहिली श्रद्धांजली