मी एकनाथ संभाजी शिंदे ‘ईश्वर साक्ष’ शपथ घेतो की…; 30 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी घेतली शपथ

0
283

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून शिवसनेचे बंडखोर आमदार आणि भाजप यांच्या युतीचं सरकार स्थापन झालं आहे. राजभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.

हे ही वाचा : शिंदेना मुख्यमंत्री करणं हा फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक, की शिवसेना संपवण्याचं षडयंत्र?; राष्ट्रवादीचा सवाल

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण, मात्र शिवसेना पक्षप्रमुख शपथविधीच्या कार्यक्रमाला जाणार का?

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

शिवसेना आमदारांचा जल्लोष; गोव्याच्या हॉटेलमध्ये फुल सेलिब्रेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here