मी कधीही वाद सुरु करत नाही, तर ते वाद संपवते; कंगणाचं आणखी एक ट्विट

0
162

मुंबई : मागील काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणाैतचं ट्विटसत्र सुरुच आहे. आता तर तिने आपण कधीही वाद सुरु करत नाही, तर तो वाद मी संपवते अशा प्रकारचं ट्विट केलं आहे.

मला भांडखोर मुलगी समजलं जातं , पण ते खरं नाही. मी आतापर्यंत स्वत: कधीही भांडण सुरु केलेलं नाही. जर तसं कुणी सिद्ध केले तर मी ट्विटर बंद करेन. मी भांडण सुरु करत नाही, तर नेहमी ते संपवण्याचा प्रयत्न करत असते. कृष्णाने सांगितले आहे की, जर कुणी तुम्हाला लढण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर त्यांना नाही म्हणू नका., असं ट्विट कंगणान रणाैतनं केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नरेंद्र मोदींसारख्या स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही- प्रकाश आंबेडकर

आधी आरक्षण आणि मगच भरती; मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून छत्रपती संभाजीराजे आक्रमक

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी”

मुंबईत जुन्या पासपोर्ट ऑफिसमध्ये स्फोट; आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here