मला महाराष्ट्र आवडतो; कंगणा रणाैतचं मराठीतून ट्विट

0
1

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सर्वच स्तरावरुन तिच्यावर टीकास्त्र करण्यात येत आहे. अशातच कंगणानं चक्क मराठीमध्ये ट्विट केलं आहे.

यश मिळाल्यानंतर मला मोठे हिरो असलेले, बिग बॅनर चित्रपट ऑफर करण्यात आले, पण मी सर्वांना नाकारले. मला प्रचंड विरोध सहन करावा लागला, मी मोठा स्ट्रगल केला. त्यानंतर मी केलेला पहिला स्वतंत्र चित्रपट म्हणजे मराठा इतिहासातील गौरवशाली छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी, कारण मला महाराष्ट्र आवडतो, असं कंगणाने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर आता शरद पवार आणि गृहमंत्र्यांना धमकीचे फोन

तुकाराम मुंढे यांची कोरोनावर मात; स्वत: ट्विट करत दिली माहिती

“एमपीएससीकडून परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर”

महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here