मी काही गमावलं नाहीये…; इरफान खानच्या पत्नीची भावनिक पोस्ट

0
202

मुंबई : अभिनेता इरफान खान याचं निधन झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. इरफान खान याच्या पत्नीनेही इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

मी काही गमावलं नाहीये. मी सारं काही कमावलं आहे, असं कॅप्शन देत इरफान खानची पत्नी सुतापाने एक फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, सुतापाने केलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

I have not lost i have gained in every which way..

A post shared by Sutapa Sikdar (@_sutapa_sikdar_) on Apr 30, 2020 at 10:46am PDT

महत्वाच्या घडामोडी-

…तर महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्रावर संकटं घेऊन आली असं म्हणावं लागेल

महाराष्ट्रातील सरकार स्थिर होतं, स्थिर राहील; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला

उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला; ‘या’ दिवशी होणार विधान परिषद निवडणुका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here