“माझ्याजवळ गिरीश महाजन यांची अनेक गुपिते आहेत, त्यामुळे मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत”

0
196

जळगाव : माझ्याजवळ गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांची अनेक गुपिते आहेत. त्यामुळे मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत, अशी तक्रार जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी केली आहे.

माजी मंत्री गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्यासोबत अनेक वर्षे असल्याने त्यांची अनेक गुपिते माझ्याजवळ आहेत. मात्र भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्याने दोघांकडून मला ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार प्रफुल्ल लोढा यांनी केली आहे.

यावर गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा यांनी केलेल्या आरोपांवर म्हणाले की, लोढा हे दर महिन्याला तक्रारी करत असतात. खरंच त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे द्यावेत. तर रामेश्वर नाईक यांनी प्रफुल्ल लोढा यांनी केलेल्या आरोपांवर नकार दिला.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची कोरोनावर मात”

“आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाडं फोडली नाही”

“3 महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार होतो, ती असंस्कारी असते का?”

शेन वॉटसन-डु प्लेसिसची धमाकेदार खेळी; पंजाबचा 10 विकेट्सने पराभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here